Sunday, February 22, 2015

शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे / SHIVAJI KON HOTA - GOVIND PANSARE

शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे . हे पुस्तक पीडीएफ ( .PDF ) या FORMAT मध्ये आहे . हे पुस्तक 10 MB इतक्या साईज मधे आहे . पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या फोटोवर क्लिक करा . आणि तुमचे मत कमेंट मधे व्यक्त करा . 

40 comments:

  1. Replies
    1. काय समस्या येत आहे .

      Delete
    2. खूपदा वाचलं आणि सतत वाचावसं वाटणारे हे पुस्तक आहे.पानसरे सरांनी उत्कृष्ट लेखन केले आहे.

      Delete
  2. उत्कृष्ट लेखन आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहीत झालाच. पुढे त्याच्या आणखीन नव्याने इतिहासच मांडू शकतो. हे सत्य समजले .

    ReplyDelete
  3. mla whatsappla patva plz...my no..8624844054

    ReplyDelete
  4. 'shivacaritra' book mala kase milel je pansareni sevati yadimade sangitale ahe please sangala ka.

    ReplyDelete
  5. Khupp sundar lihilay Pansare sir anni
    Pratyekane ekda tri wachaw he book

    ReplyDelete
  6. Chhan pustak, sarva goshtincha yogypanane khulasa kela aahe, kuthlyahi prakare jatiyvadi chehara dilela nahi, kuthehi vishisht jaticha langulachalan kela nahi.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  8. जर आपल्याला सुरक्षित रायाचे आसेल तर आपला भारत देश आणि आपला महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहिती असायला हावा महामानव dr बाबा साहेब आंबेडकर जय भारत जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  9. विवेकपूर्ण विवेचन!

    ReplyDelete
  10. शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जगासमोर आणणाऱ्या

    गोविंद पानसरे यांना मानाचा मुजरा

    ReplyDelete
  11. जबरदस्त.. शिवरायांचे असे चरित्र वाचताना राजांची महती किती थोर होती याची फक्त कल्पनाच करू शकतो आपण. प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक👍

    ReplyDelete
  12. Rayteche Raje Chatrapati Shivrayana Vinamra Abhicvadan !

    Divangat Govind Pansare yanchya Ajod kamgiribaddal Vinamra Abhivadan !

    tyanche karya kayam lakshat rahil.

    Dhanyawad.

    Jay Hind ! Jay Maharashtra !!

    ReplyDelete
  13. ऐकरे उल्लेख का केला असेल लेखक यांनी

    ReplyDelete